कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपच्या माजी उपमहापौराला अटक

पुणे—कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तीघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमाहौप डब्बू आसवाणी यांच्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याची […]

Read More