‘संत तुकाराम वनग्राम योजना’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नांदोशी संयुक्त वनव्यवस्थापन समितीस प्रदान

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ‘संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार’ हवेली तालुक्यातील नांदोशी या गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीस राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष मारुती उर्फ महेश गायकवाड यांनी स्वीकारला. याप्रसंगी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  वृक्षारोपण व […]

Read More

महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारणार – अमित देशमुख

पुणे-राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संदिप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव […]

Read More

‘पिफ’ मधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

पुणे: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणा-या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांच्या […]

Read More