ब्रिटनहून आलेला तरुण कोरोना बाधित:नव्या व्हायरसच्या लागण झाली का याची तपासणी

पुणे: ब्रिटनहून आलेल्या एक तरुण कोरोना बाधित आढळला आहे; परंतु त्याला ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार असून, दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे. दरम्यान 1 डिसेंबर पासून पुण्यात 542 प्रवासी ब्रिटनहून परतले आहेत. त्यांचा शोध घेउन तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार […]

Read More