देशभरात उभारणार १ हजार क्रीडा निपुणता केंद्रे – किरेन रिजिजू

पुणे- येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणा-या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असल्यास स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशात सुमारे ७०० जिल्हे असून काही जिल्ह्यात एक तर काहींमध्ये २ अशा प्रकारे संपूर्ण देशात सुमारे १००० खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्याची आमची […]

Read More

सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल

पुणे- भारतासह युरोप, अमेरिका, आफ्रिकेसह १३० देशांमध्ये अव्वल ट्रॅक्टर ब्रँड म्हणून ओळखल्या सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचे डिझाईन युरोपमध्ये करण्यात आले आहे. भारतासह जगभरातील शेतकऱ्यांसाठी आवाजविरहित शेती, शून्य कार्बन फूटप्रिंट (प्रदुषण), सहजरित्या घरी चार्जिंग करता येईल […]

Read More

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे-डॉ. प्रमोद चौधरी

पुणे-कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या जोरावर विश्‍वास, कामाचा दर्जा आणि वेळ या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास. लवकरच आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनची जागा घेऊ शकेल, असा विश्‍वास प्रांज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्‍त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 81 व्या वर्धापनदिनानिमित्त […]

Read More

भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार

नवी दिल्ली – भारताने अमेरिकेला शस्त्रास्त्र विक्रीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सेवा प्रदान कारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने त्यांच्या नौदलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रशिक्षकांचा शोध सुरू केला आहे. त्यानंतर भारताने अमेरिकेला प्रस्ताव सादर केला आहे. भारताने अमेरिकन नौदलाच्या अंडरग्रॅज्युएट जेट ट्रेनिंग […]

Read More