राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा- सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना

मुंबई- आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या […]

Read More

मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं विष पसरवू देवू नका – छगन भुजबळ

पुणे— “शिक्षण क्षेत्रात मग ते शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ असो दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं विष पसरवू न देता विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवलं पाहिजे,”असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी – गोपाळदादा तिवारी

पुणे–राज्याच्या संवैधानिक कृती व परंपरांची सतत अवहेलना करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या कर्तव्यांपासून पलायन करीत, सतत राजकीय हेतूने प्रेरीत भूमिका घेत आहेत असा करत राज्याच्या मंत्री मंडळाच्या शिफारशींची पुर्ती न करता विविध समाज-घटकांच्या प्रतिनिधींना तब्बल दीड वर्षे ‘संवैधानिक हक्कांपासून वंचित ठेवत “विधान परीषद नियुक्तीच्या” १/६ जागा ही न भरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजपने राज्यातील […]

Read More