pune airport

पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची महिलेची धमकी

पुणे—दिल्लीच्या एका महिलेने पुणे विमानतळ (Pune Airport) बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.(Woman threatens to blow up Pune airport with bombs) नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे […]

Read More