पैशांच्या बँकेप्रमाणे देशी बियांची बँक तितकीच महत्वाची-पद्मश्री राहीबाई पोपरे

पुणे–माझे मातीतील पाय मातीतच राहणार असून मी नावाने मोठी झाले तरी शेतीशी असलेले नाते कधी सोडणार नाही. देशी-विदेशी पैशांच्या बँका तुम्ही बऱ्याच पाहिल्या, मात्र आता देशी बियांची बँक महत्वाची आहे. आपल्या गॅलरीत, बंगल्यापुढे घरातली एखादी फरशी काढावी, पण घरातला भाजीपाला घरातच पिकवावा, असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे (rahibai popare) यांनी व्यक्त केले. महाएनजीओ फेडरेशनतर्फे […]

Read More

‘सेवा तरंग’ परिषदेत उलगडला सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचा प्रवास

पुणे(प्रतिनिधि)–संघकार्याच्या माध्यमातून समोर आलेले वंचित समाजातील नागरिकांच्या आयुष्यातील विदारक अनुभव आणि त्यातून सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी उभारलेले कार्य तसेच नातू आजारी पडल्याने रसायन युक्त अन्न पदार्थांच्या दुष्परिणामांची झालेली जाणीव आणि बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणाच्या बियाणांच्या बँकेच्या माध्यमातून घेतलेला घराघरात विषमुक्त अन्न पोहचवण्याचा ध्यास …आपल्या कार्याद्वारे समाजात एक सकारात्मक बदल घडविणाऱ्या […]

Read More