राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

पुणे : पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केलेल्या काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात […]

Read More

राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत: 14 दिवस होणार लॉकडाऊन?

मुंबई – राज्यातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आजची राज्याची परिस्थिती पाहता राज्यात आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये असे वाटत असेल तर लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग […]

Read More

केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे -बाळासाहेब थोरात

पुणे-शेतकऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करून आंदोलन चिरडले जात आहे. आपण अस्वस्थ झाले पाहिजे, असा काळ आहे. केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे अशी टीका करत आपण लोकशाहीत आहोत का? असा सवाल महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे स्वातंत्र्य सैनिक अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण […]

Read More