बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे. आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने […]

Read More
Admit card for Class XII exams will be available online from tomorrow

राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के : यंदाही मुलींची बाजी : कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत नऊ विभागात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज मंडळाने जाहीर केला. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. याहीवर्षी राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२१ टक्के निकाल लागला आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के एवढा लागला आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली […]

Read More

बारावी परीक्षा प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन मिळणार : वाचा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ४ मार्च पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने आजपासून (दि. 9 फेब्रुवारी) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रेवश पत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांची सही […]

Read More

बारावीच्या विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक उपलब्ध : कधी लागणार 12 वीचा निकाल?

पुणे– – दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान ,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य बोर्डानी दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याची आज शेवटची […]

Read More

बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन: 3 एप्रिल पासून डाऊनलोड करता येणार

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे प्रवेश पत्र येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून घेता येणार आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या जाणार आहेत. सर्व विभागीय […]

Read More