Sidhu Moose Wala : आज भावाच्या खुनाचा बदला घेतला आहे.. ही तर सुरुवात आहे ..गॅंगवार भडकणार?

चंदीगढ- प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार  टोळीने स्वीकारली आहे. दोघांनी फेसबुकवर पोस्ट करून सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचे कारण सांगितले आहे. लॉरेन्स गँगने, ‘राम राम भाई सबको… मी आणि माझा भाऊ गोल्डी ब्रार  आज सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतो आहे.  आज लोक काहीही म्हणोत […]

Read More