Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

…अन्यथा ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar–जागावाटपाबद्दल आघाडीत लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा, लोकसभेच्या (Loksabha) सर्व ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahoojan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली. (Otherwise, we are also ready to fight for 48 seats) पुण्यात बोलताना आंबेडकर म्हणाले, मी कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो. अकोला(Akola), […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करणार – प्रकाश आंबेडकर

पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २७ जानेवारीला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. केंद्राच्या एनआरसी आणि सीएए कायद्याला जसा मुस्लीम समाजाने विरोध केला तसा […]

Read More

इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांना राजीनाम्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे? — प्रकाश आंबेडकर

पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या आरोपाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष […]

Read More

‘वंचित’कडून एसटी डेपो व सार्वजनिक बस डेपो समोर राज्यभर डफली बजाव आंदोलन

‘वंचित’कडून एसटी डेपो व सार्वजनिक बस डेपो समोर राज्यभर डफली बजाव आंदोलन https://news24pune.com/vanchit-bahujn-aghadi-:-statewide-dafali-bajaw-agitation-in-front-of-st-depot-and-public-bus-depot/ पुणे– केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उद्या ( १२ ऑगस्ट) राज्यभर राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील […]

Read More

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://news24pune.com/?p=922 पुणे – जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश […]

Read More

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाचे न्यायालयाने पुनरावलोकन करावे -प्रकाश आंबेडकर

पुणे-मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमता येतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला केली आहे. राज्यात अनेक  ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला असून काहींचा कार्यकाल संपलेला आहे. अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली असून त्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी काढला […]

Read More