राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापित राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या सदस्यपदी डॉ. दीपक म्हैसेकर यांची निवड

पुणे–राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीत पुणे जिल्ह्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सदर अध्यादेश काढण्यात आला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण […]

Read More