पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही…अजित पवारांची फटकेबाजी आणि हास्याचे फवारे

पुणे– पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो, तुम्ही म्हणाल कसं काय.. तर आपण अनेक शहरांत जातो, पण आपल्या इथे पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर… उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या […]

Read More

निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट नाही

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाही. महानगरपालिकेकडून आज (शनिवारी 31 जुलै) जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ चार पर्यंतच असणार आहे. पण येत्या काही दिवसांत पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Read More

कॅप्टन कुल धोनीने घेतले पुण्यात घर

पुणे–भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनी आता पुणेकर झाला आहे. धोनीन रावेत परिसरातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम जवळ फ्लॅट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरातील इस्टाडो प्रेसिडेंशियल या इमारतीत त्याने फ्लॅट घेतला आहे. मुळचा रांचीत वास्तव्यास असलेल्या धोनीने यापूर्वी मुंबईतही घर घेतल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता […]

Read More

“कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकीकडे बेडची कमतरता असल्याने ससून रुग्णालयात एका बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत, तर काहींना बेड न मिळाल्याने त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ज्यांना बेड मिळाले त्यांना ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. […]

Read More

पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले

पुणे-सलग दोन दिवस पुणे शहराला रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. शहरातील रोजची इंजेक्शनची मागणी किमान अठरा हजार इतकी असूनही शहराला पुरेसा पुरवठा नाही, हे अत्यंत गंभीर आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात म्हणून पुणे शहर भाजपने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप […]

Read More

चिंताजनक: पुणे शहरात 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, 28 जणांचा मृत्यू

पुणे– पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 […]

Read More