निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावरील थांब्यांची झालीये दयनीय अवस्था : सुरक्षा वाऱ्यावर

पिंपरी(संध्या नांगरे)  : लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर खुला केलेल्या ‘पीएमपी’च्या (pmp) बसेससाठीच्या निगडी ते दापोडी बीआरटी (BRT) मार्गावरील थांब्यांची पुरती दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. तरीही या मार्गाकडे प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहेच पण हे थांबे उभारण्यासाठी झालेला भरमसाठ खर्च वाया जाऊ लागला आहे.  निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर […]

Read More

वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे- पिंपरी परिसरात पार्किंग मध्ये थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणाऱ्या टोळीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. .आरोपींच्या ताब्यातून 18 लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, सात लॅपटॉप बॅग असा एकूण 12 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बबन काशिनाथ चव्हाण (वय-39,रा.तिऱ्हे तांडा, उत्तर […]

Read More