ईश्वरलाल चौधरी यांची पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या सचिवपदी निवड

पिंपरी(प्रतिनिधी)-पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, वृषाली मरळ यांची महासंघाच्या अध्यक्षपदी, तर पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी यांची सरचिटणीसपदी निवड झाली.  चौधरी यांच्या निवडीबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी […]

Read More