बैलगाडा शर्यतीत मराठमोळ्या पोशाखात चिअर्स गर्ल्स थिरकल्या

पुणे-क्रिकेटच्या मैदानावर चिअर्स गर्ल्सना नाचताना आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र बैलगाडा शर्यतीत नऊवारी साडीत, मराठमोळ्या पोशाखात चिअर्स गर्ल्स थिरकल्या असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? पण हो हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पांगरी गावात हे घडले. पांगरी गावातील रोकडोबा महाराजांचा यात्रा उत्सव पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान चक्क […]

Read More