विद्याभ्यास, योगाभ्यास आणि श्रेष्ठता हेच खरे जीवन – स्वामी रामदेव बाबा

पुणे -जगातील सर्व संशोधने हे योगाच्या माध्यमातून झाले आहेत. योगामध्ये सर्व गोष्टी अंर्तमनातून उत्पन्न होतात. जगातील सर्व मोठ्या कार्यांच्या मुळाशी शौर्य, विरता, पराक्रम आणि उत्साह असतो. योग आणि कर्मयोगामध्येच सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासाठी शिक्षण, विद्याभ्यास, योगाभ्यास आणि श्रेष्ठतेचा अभ्यास हेच खरे जीवन आहे. योगाभ्यास करताना ध्यानामध्ये परामात्मात लीन व्हावे,” असे विचार योगगुरू स्वामी रामदेव […]

Read More