कोट्यवधी रुपये भरलेल्या बॅगा पुणे पोलिसांनी केल्या जप्त : कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई?

पुणे- नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना सोमवारी रात्री पुण्यातील शेवाळवडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांनी एका ब्रीझा कारमधून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांच्या नोटा भरलेल्या बॅगा आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय 47) रा. लासुर्णे. ता. इंदापूर जि. पुणे यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही […]

Read More