नवले ब्रीजवर भीषण अपघात :ट्रकची सात ते आठ वाहनांना जोरदार धडक

पुणे— पुणे-बंगळुरु महामार्गावर नवले ब्रीजवर भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र, काही वाहनांचा चुराडा झाला तर सातजण लखमी झाले. अलीकडच्या काळात नवले ब्रिजवर अशा प्रकारचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. नवले ब्रिजजवळ वाहतुकीच्या रहदारीमुळे अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. काहीवेळा […]

Read More