पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार बंद करावा- जयंत पाटील
पुणे – कोरोनाच्या संकटकाळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याकडे लक्ष नाही या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचा समाचार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा, असा टोला त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. दरम्यान, अजित पवार यांच्यावर […]
Read More