‘शब्दांच्या अलीकडले’ या अनोख्या दिनदर्शिकेतून उलगडली शब्दांच्या जन्माची गोष्ट

पुणे-  प्रत्येकाच्या शब्दभांडारात अगणित शब्दसंपदा असते मात्र, हे शब्द नेमके आले कोठून हे मात्र आपल्याला माहितीच नसते. हेच लक्षात घेत शब्दांच्या जन्माची गोष्ट उलगडणारी ‘शब्दांच्या अलीकडले’ ही अनोखी दिनदर्शिका पुण्याच्या तेजस गोखले यांनी केली आहे.      मराठमोळ्या शब्दांनी नटलेल्या ह्या दिनदर्शिकेतून ढालगज, हापूस, रिकामटेकडा, जिलेबी यांसारख्या १२ शब्दांचा प्रवास उलगडेल असे सांगत तेजस गोखले म्हणाले, “मराठी […]

Read More