महाविकास आघाडीची वज्रमुठ ढिली : अजित दादांनी केला पुणे लोकसभेच्या जागेवर दावा

पुणे— पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची (pune loksabha) पोटनिवडणूक (By-elections) लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले. सांगितले.दरम्यान, ‘हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत’ असे सांगत अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर प्रथमच जाहीरपणे दावा केला. ज्या […]

Read More

कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे औषध सापडले? पुण्यातील डॉक्टरांचा दावा

पुणे(प्रतिनिधी)—राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील कोथरूड भागातील डॉ. सारंग फडके या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी शोधलेले औषध हे कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औषधाबाबत गेल्या वर्षभरापासून आयुष मंत्रालयाशी संपर्क साधत असून त्यांना या औषधाची दाखल घेण्याची विनंती केली असल्याचे डॉ. फडके यांनी म्हटले […]

Read More

‘मोर दॅन जस्ट फ्रेंड्स’ (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने फेसबुकवर केला दावा दाखल

पुणे : ‘मोर दॅन जस्ट फ्रेंड्स’ (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांच्या ऍपविषयीची कल्पना कॉपी केल्याने फेसबुकवर दावा दाखल केला आहे. फेसबुककडून आपल्याला मदत होईल, या अपेक्षेने ‘एमटीजेएफ’चे संस्थापक संग्राम काकड यांनी फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजर चार्मीन हँग यांच्याकडे कल्पना मांडली. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद न देता परस्पर फेसबुकने स्वतःच्या नावाने फिचर सुरु केले. त्यानंतर आपली […]

Read More