आम्ही अनेक शतकं आयसोलेशन मधेच आहोत : तृतीय पंथीयांनी मांडली व्यथा:मुकुल माधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे तृतीयपंथीयांना किराणा किट व सुरक्षा किटची मदत

पुणे- कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे आणि आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथी भगिनींना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने दिलेली मदत मोलाची आहे असे गौरावोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटपाच्या […]

Read More

पुणे महानगरातील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलनअभियान पूर्णत्वाच्या दिशेने:सर्वसामान्यांपासून तृतीय पंथीयांनीसुद्धा नोंदवला सहभाग

पुणे -श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पुणे महानगरात १५ जानेवारी पासून निधीसंकलन अभियान सुरु आहे. त्यात एकूण ६ लाखापेक्षा अधिक परिवारापर्यंत स्वयंसेवक पोहोचले असून निधीसंकलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांसह, भाजीवाले, पेपर टाकणारे, दुधवाले, कामगार वर्ग आणि तृतीय पंथीयांनीसुद्धा अभियानात सहभाग नोंदवत निधी दिला आहे. अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन […]

Read More