3 lakh check to family after death of MIT employee

एमआयटीच्या कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ३ लाखाचा धनादेश

पुणे- सामाजिक बांधिलकीची भावना लक्षात ठेऊन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे प्रमुख व शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या वतीने संस्थेचे कर्मचारी वै. गणेश मोकाशी यांच्या पत्नी स्वप्नाली मोकाशी यांना ३ लाख रुपयांचा धनदेश आणि २१ हजार रूपये रोख सोपविण्यात आले. तसेच, आश्वासन देण्यात आले की भविष्यात संस्थेकडून वेळोवेळी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य […]

Read More

तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्हाही पडू शकते

पुणे- “युक्रेन मध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकून पडणे, धर्म आणि वर्चस्व सिद्ध करण्यावरून देशा देशात निर्माण होणार्‍या युद्धजन्य स्थितीमुळे तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. या वरुन हे सिद्ध होते की धर्म हा माणसाला वाचवूच शकत नाही. अशा वेळेस विश्वशांतीच्या ध्यासाने पेटलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ग्रंथ मानवजातीला नक्कीच नवी दिशा देईल.” असे विचार ज्येष्ठ लेखक […]

Read More