शिक्रापूर येथे विचित्र अपघात : पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे–पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळील २४ वा मैल येथे रविवारी संध्याकाळी ३ वाहनांमध्ये हा विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाचजण जखमी झाले आहे. ट्रक, दुचाकी आणि चारचाकी कारमध्ये हा विचित्र अपघात घडला.एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला […]

Read More

6.420 टन रक्तचंदन भरलेला ट्रक, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

पुणे-बनावट कागदपत्रे व ट्रकला बनावट नंबर प्लेट लाऊन रक्तचंदन चोरुन आणणाऱ्या आणि त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 6.420 टन रक्तचंदन भरलेला ट्रक, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. निलेश विलास […]

Read More