पंचांगकर्ते, खगोलविद, गणित संशोधक : टिळक

स्मरण लोकमान्यांचे – भाग 7 मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर लोकमान्य टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते १८७७ मध्ये गणित विषय घेऊन प्रथम वर्गासह बी. ए. ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी एम. ए. ऐवजी एल. एल. बी. ही पदवी प्राप्त केली. भारतीय संस्कृतीवर आधारित नवजीवनाचा भक्कम पाया रचता यावा म्हणून त्याकाळी शैक्षणिक […]

Read More

लोकमान्य सुधारक!

स्मरण लोकमान्यांचे – भाग ६ फिमेल हायस्कूलमधील शिक्षणक्रम, संमतीवयाचा कायदा, दादाजी विरुद्ध रखमा हा खटला, सामाजिक परिषदेचा वाद, या सगळ्यात टिळकांनी जाहीर विरोध केला हे आपल्याला ठाऊक असेल, मात्र यापैकी प्रत्येक प्रकरणात टिळकांनी या सुधारणा लोकांना विश्वासात घेऊन कशा अमलात आणता येतील याचे मार्गही सांगून ठेवले आहेत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आपल्या धर्माची सुधारणा आपण […]

Read More

व्यासंगी टिळक : स्मरण लोकमान्यांचे – भाग ३

★ लोकमान्य टिळक हे मुख्यत: राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध असले तरी राजकारणाव्यतिरिक्त, गणित, संस्कृत, ज्योतिष, कायदा, वेदांची कालनिश्चिती, खाल्डियन वेद, सांख्य तत्त्वज्ञान, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशा अनेकविध विषयांत त्यांनी केलेले काम स्तिमित करणारे आहे. ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन द वेदाज्’ या त्यांच्या कृतींनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. ★ गणित आणि संस्कृत हे त्यांच्या […]

Read More