संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारा पुण्यातून ताब्यात

पुणे–शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर (वय 23) असे या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी […]

Read More