लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह भारतातील पहिला जीवन कौशल्य शब्दकोष मराठीत सुरू

पुणे: दी लाईफ स्किल्स कॉलॅबोरेटीव्ह (एलएससी) ने जीवन कौशल्यांचा भारतीय शब्दकोष मराठीत सुरू केला आहे. जीवन कौशल्यांचा अभ्यास आता मुले, तरुण प्रौढ, पालक आणि शिक्षकांसाठी केवळ इंग्रजी भाषेपुरताच मर्यादित न रहाता मराठी भाषेतही उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्याकरिता, अनुवादित शब्दकोष आता सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित संदर्भात विकसित करण्यात आला आहे. एलएससी भारतीय शब्दकोष, भारतातील तरुणांच्या गरजा पूर्ण […]

Read More