पश्चिम घाटातील दुर्मिळ अथवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुण्यातील श्रीकांत इंगळहळीकरांचा यशस्वी प्रयत्न

पुणे -सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फुलांच्या संशोधनासाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या पुण्याच्या श्रीकांत इंगळहळीकर (Shrikant Ingalhalikar) यांनी पश्चिम घाटातील (Western Ghats) नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या, दुर्मिळ अशा वृक्ष व वेलींच्या संवर्धनासाठी स्वत: प्रयत्न करत एक आश्वासक पाऊल उचलले आहे. ( Srikant Ingalhalikar’s successful effort from Pune for the conservation of rare or endangered trees in the […]

Read More