आधुनिक वाल्मिकी… ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती।।’

आधुनिक वाल्मिकी अर्थात ग. दि. माडगूळकर यांचा आज (ता. १४ डिसेंबर) हा पुण्यस्मरण दिन त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन… रामायणातील कथांचा आणि त्यातील आदर्शवत समाज जीवनाची संमोहित करणारी वाटचाल सर्व विश्वाला प्रेरित करत होती. सुमारे ६५ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक एक एप्रिल १९५५ रामनवमीला पुणे आकाशवाणीवरून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे ५६ गीतांची […]

Read More

महिनाभरात गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन केले जाणार – मुरलीधर मोहोळ

पुणे: आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गदिमांच्या 101 व्या जयंती वर्षात डिजिटल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. नियोजित स्मारकाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी महापौर बंगल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन […]

Read More