चारित्र्याच्या संशयावरून महिला आणि तिच्या दोन मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळले

पुणे- चुलत दिराबरोबर पळून येऊन त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा चारित्र्याच्या संशयावरून चुलत दिरानेच खून करून तिघांचे मृतदेह जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी वैभव रुपसेन वाघमारे (वय ३०, रा. पिसोळी, मुळ रा. लोहोटा, ता. औसा, जि. लातूर) याला अटक केली आहे. आम्रपाली वाघमारे (वय २५), […]

Read More

मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी केला खून

पुणे—मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी गळा दाबून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचं नाव आहे.  अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह, मुंगेर […]

Read More