A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराने घातली पोलिसांच्या अंगावर गाडी … पोलिसांनी केला गोळीबार .. पुढे काय घडले..?

पुणे-सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापूरच्या तथाकथित पत्रकाराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या खंडणी बहाद्दर पत्रकाराने केला. त्यामुळे प्रसंगावधान राखत पोलिसांनी खंडणीबहाद्दराच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, ती गोळी गाडीच्या पाठीमागच्या चाकावर लागली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली. याप्रकरणी महेश सौदागर हनमे (रा. […]

Read More

ऑनलाइन सेक्सट्रॉर्शनचे राजस्थान कनेक्शन : एकाच गावातील २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये

पुणे–ऑनलाइन सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागीतल्यामुळे पुण्यातील दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुख्य सुत्रधाराच्या राजस्थानमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या आरोपीला अटक करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पथकावर हल्ला केला. विशेष धक्कादायक बाब म्हणजे गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास […]

Read More

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्यचे अपहरण करून खून केल्याचे उघड

पुणे— पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची देखील किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासात गजाआड केले आहे. मंथन किरण भोसले (वय २० रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण […]

Read More

कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपच्या माजी उपमहापौराला अटक

पुणे—कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तीघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमाहौप डब्बू आसवाणी यांच्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याची […]

Read More
A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

पाच लाखांच्या खंडणी प्रकरणी पत्रकाराला अटक

पुणे– व्यावसायिकाकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास तुम्हाला जड जाईल, अशी धमकी देणार्‍या पत्रकाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. 5 लाखाच्या खंडणी प्रकरणी पत्रकाराला अटक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अर्जुन लक्ष्मण शिरसाठ (वय 41, रा. आंबिल ओढा वसाहत, दांडेकर पुल असे अटक केलेल्याचे नाव आहे. अर्जुन शिरसाठ हा पूर्वी पुण्यातील एका […]

Read More

‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला फरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक

पुणे— माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ब्लॅकमेल करून जमिनी बळकावणे, धमकावणे, खंडणी मागणे अशा विविध आरोपांखाली ‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेला आरोपी रवींद्र बर्‍हाटे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बर्‍हाटे याच्या सर्व बाजूंनी फास आवळल्यानंतर तो आज स्वत:हून पोलिसांना शरण आला. मागील दीड वर्षात खंडणी प्रकरणी रवींद्र बराटे याच्यासह बडतर्फ […]

Read More