Anniversary of Konkani Maratha Samaj Pune and Pimpri Chinchwad celebrated with enthusiasm

कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांचा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा

पुणे-कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड यांचा वर्धापन दिन कार्यक्रम आज गरवारे कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये उत्साहाने पार पडला. यानिमित्ताने दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय पाष्टे, संचालक, डायमंड बूक सेंटर, पुणे आणि ह.भ.प. श्री. वसंतराव मोरे – संस्थापक […]

Read More