कांदा निर्यातबंदी न उठविल्यास शेतकरी संघटना भाजपच्या खासदारांना ‘कांदा मारो’ आंदोलन करणार

श्रीगोंदा –निर्यातबंदी नंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना ‘कांदा मारो’ आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. श्रीगोंदा येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व.शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त नगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त बैठक झाली. याबैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष […]

Read More

कांदा साठवणीची मर्यादा २५ टनावरून वाढवून १०० टन करावी- चंद्रकांत पाटील

मुंबई-कांद्याचा साठा करण्यावरील निर्बंधांच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीविना पडून आहे तसेच ग्राहकांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय […]

Read More