शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू

पुणे- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षाकरिता राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया उद्यापासून (दिनांक १ मार्च २०२३) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पालकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. उद्यापासून (दिनांक १ मार्च) […]

Read More