तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका: पुण्यात देशातलं पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार

पुणे— कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता  तिसरी लाट अटळ असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने बेड, ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना त्यामुळे प्राण गमवावे लागले.  तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा […]

Read More

कोविड-19 उपचारासाठी ऑक्सिजन काँसंट्रेटरचा वापर – लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

पुणे- भारताचा  सध्या कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा सुरु असून, संसर्गात वाढ झाल्यामुळे सक्रीय रुग्णवाढ आता चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. याचा ताण सहाजिकच आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पडत असून ऑक्सिजन काँसंट्रेटरच्या मागणीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन काँसंट्रेटर म्हणजे नेमके काय? त्यांची गरज केव्हा पडू शकते, त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो? कसा करु […]

Read More

रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन: एरलिफ्टने 1000 मे टन ऑक्सिजन रूग्णांपर्यंत नेण्यासाठी 24 टँकर तैनात

मुंबई- ऑक्सिजनचे लोडिंग आणि पुरवठा हा देशातील एक मोठा अडथळा म्हणून उदयास आला आहे. रिलायन्सच्या अभियंत्यांनी नायट्रोजन टँकरला ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित करून तोडगा शोधला. याव्यतिरिक्त, रिलायन्सने ऑक्सिजन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंडमधील 24 ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केले. यामुळे देशातील द्रव ऑक्सिजनची एकूण वाहतूक क्षमता वाढून 500 मे.टन झाली आहे. […]

Read More

आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला अनोखा मार्ग

मुंबई -देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या  ऑक्सीजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे.  यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये  याचे आशादायी  परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या  दाबाने 93% ते  […]

Read More

कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार?

नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेड नाही, ऑक्सीजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनकहा तुटवडा आणि काळा बाजार यामुळे जनता हैराण झाली असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केल्याने पुन्हा एकदा चिंतेचे […]

Read More

“कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकीकडे बेडची कमतरता असल्याने ससून रुग्णालयात एका बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत, तर काहींना बेड न मिळाल्याने त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ज्यांना बेड मिळाले त्यांना ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. […]

Read More