भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण; अन् गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्

पुणे–: विविधतेत एकता (Unity in diversity) या सूत्राने आपला देश बांधला गेला आहे. याच एकात्मकतेचे दर्शन (A vision of unity) पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ (Guinness Book of World Records) आपल्या नावावर करत घडवून आणले आहे. भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा […]

Read More