Zeenat Aman was overwhelmed by the drumming of blind girls

दृष्टीहीन मुलींच्या ढोलवादनाने झीनत अमान भारावल्या

पुणे : ढोल-ताशांचा निनाद, झांजेचा लयबद्ध ताल, ढोल-ताशाच्या तालावर थिरकणारी पताका अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोलपथकाने केलेल्या वादनाने ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान भारावून गेल्या. ३० ते ४० दृष्टीहीन मुलींनी ढोल-ताशा व झांज वादन करत उपस्थितांची वाहवा मिळवली. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हस्ते […]

Read More

माजी खासदार संजय काकडे यांना अटक केल्याची अफवा

पुणे- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे  यांना अटक करून आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी (दि.4) काकडे दाम्पत्याला अटक झाली नाही. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे […]

Read More

राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिण- भावाचा वाद चव्हाट्यावर; मेव्हणे संजय काकडे आणि बहिण उषा काकडेंवर केला गुन्हा दाखल

पुणे–पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुध्द त्यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज काकडे यांनी गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर  काकडे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून दोन मेव्हण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली […]

Read More