कारागृह अधीक्षकाची इच्छा मरणाची मागणी : का केली मागणी?

पुणे—विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलीस दलातील बदल्यांवरून गृहमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारबाबत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असताना आता पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जाधव नाराज असून त्यांनी कारण नसताना बदली […]

Read More