आणि जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांना रडू कोसळलं…

पुणे- आम्ही तुमची सिरीयल ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो…तुमच्या मध्ये आम्ही आमच्या कुलदेवतेला पाहतो…आम्ही इथून लवकर बाहेर पडून आमच्या कुटुंबीयांसमवेत राहावे अशी प्रार्थना आम्ही तुमच्याकडे काळुबाई म्हणूनच करतोय..  तुम्ही ती काळुबाई पर्यंत पोहोचवा …..असे एका भगिनीने सांगताच रडण्याचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांना खरोखरच रडू आले.  त्यांनी त्या भगिनीला जवळ घेतले तिच्या डोक्यावरून हात […]

Read More