श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘शमी-मंदार माळ’ अर्पण:सुमारे १०८ मणी आणि २८५० खडयांची कलाकुसर व ८५ तोळे सोन्याच्या सुवर्णसाज

पुणे : भगवान श्रीगणेशांना दुर्वेसमान प्रिय असणा-या दोन गोष्टी म्हणजे शमी व मंदार. शमीच्या पूजनाचा दिवस विजयादशमी रुपात साजरा केला जातो. गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार हे केवळ वृक्ष नव्हेत, तर श्री गणेशांचे दृश्य रुप म्हणून पूजिले जातात. त्यामुळे दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून एकूण  ८५  तोळे […]

Read More

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचे ठरविले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी हे माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये याचा प्रार्दुभाव वाढू नये, याकरीता लोकभावना […]

Read More