बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा पुण्यात अपघात

पुणे– बिग बॉस फेम अभिजित बिचुकले पुण्यात झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्या बरोबर त्यांचे चार मित्रही या अपघातात जखमी झाले असून या सर्वांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  बिचकुले यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मूळचे सातार असलेले अभिजित बिचुकले पेढ्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. पुण्यातील शुक्रवार पेठेत त्यांचं पेढ्याचं दुकान आहे. आज दुपारी […]

Read More