शिवाजी विद्यापीठ पेपर फुटी प्रकरण : अभाविपचे लोटांगण घालत आंदोलन

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा या मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक प्रकारचा विरोध, मागण्या यातून मार्ग काढत शेवटी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याची पद्धती विद्यापीठाने अवलंबली. परंतु मागील अनेक दिवसांपासून वारंवार पेपर फुटी सारख्या घटना घडत आहे. यासंदर्भात आज अभावीप कोल्हापूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोटांगण घेत आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे […]

Read More

अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आज दुपारी नंदुरबार जिल्ह्यातील धाडगाव तालुक्यात नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अशा अकाली निधनाने संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. मुंबईत राहणाऱ्या अनिकेत यांनी प्रतिष्ठित रुईया महाविद्यालयातून MSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून २०११ पासून ते विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात होते. अखिल […]

Read More

अभाविपचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ‘पुंगी बजाव’ आंदोलन

पुणे –आज दि. २९ ऑक्टो रोजी अभाविपच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत जोरदार घोषणाबाजी करत ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. परीक्षा पार पडत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या सिस्टीम मधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा क्रिमिनल जस्टिस विषयाचा पेपर गायब झालेला आहे, अनेक विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा  […]

Read More