ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन – बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ६० प्रकारचे तांदूळ महोत्सवात उपलब्ध

पुणे : व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यात अनेक ठिकाणी चांगला संवाद कमी पहायला मिळतो. कोणत्याही व्यवसायात व्यवसायिकाप्रमाणे तेथील सेवकवर्गाची कामाप्रती सचोटी व उत्तम संवाद असणे गरजेचे आहे. ग्राहक पेठेने हे नाते तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे जपले आहे. याप्रमाणे सर्वच ठिकाणी व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यातील नाते व संवाद चांगला व्हायला हवा, असे मत […]

Read More

…म्हणून लतादीदींचा स्वर जगावर अधिराज्य करतो – रामदास फुटाणे

पुणे -ज्याच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते आपण घ्यावं ही प्रेरणा भालजी पेंढारकरांकडुन मिळाली.तसेच लता दीदींकडून १९७४ पासून मी खुप काही शिकलो आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी मला पु .लं.नी सांगितलेल्या आकाशात सूर्य चंद्र आहे आणि लता दीदींचा स्वर आहे याची जाणीव झाली. आकाशात सूर्य २४ तास नसतो तर चंद्र ३० दिवस नसतो […]

Read More