Independent Bharat Party's public support for the demands of onion traders

कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांना स्वतंत्र भारत पक्षाचा जाहीर पाठिंबा- अनिल घनवट

पुणे -केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लादलेले निर्यात शुल्क हटवावे व बाजार समिती कर कमी करावा या कांदा व्यापाऱ्यांच्या मागणीला स्वतंत्र भारत पक्षाचा (Swatantra Bharat Party) पाठिंबा असून व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये बहिष्कार टाकून बाजार समिती बाहेरच कांदा खरेदी सुरू केल्यास शेतकरी सहकार्य करतील अशी भूमिका स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanvat) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे […]

Read More

शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल – अनिल घनवट

पुणे- ‘मोदी सरकारने शेतकरी हिताचे कायदे आणले. परंतु ते शेतकर्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. काही लोकांनी सुधारणांना विरोध करीत चांगला विचार हाणून पाडला. त्याचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व समाज पाठिंबा देइल असे कृषी विषयक दूरगामी धोरण मांडले पाहिजे. नेमक्या कोणत्या दिशेने जायचे याचा विचार केला पाहिजे. शेतकर्याच्या खिशात पैसा आला […]

Read More

महाग खतांबद्दलची खदखद…

२०२१ च्या खरिप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरु असतानाच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या गेल्या बाबत बातम्या प्रसारीत झाल्या. स्वाभाविकपणे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. संधीची वाट पहात असलेल्या विरोधी पक्षांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे. खतांच्या किमती वाढविण्यास परवानगी देलेली नाही अशी सारवासारव केंद्र सरकार करत आहे व खत निर्मिती करणार्‍या कंपन्या, मागील शिल्लक माल जुन्या किमतीनेच […]

Read More