टॅग: #अनंतात विलीन
आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन : चंद्रकांत पाटलांचा कंठ आला...
पुणे-पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...