पुणे पीपल्स को ऑप. बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा केला पार

पुणे : मागील चार वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, नोटबंदी, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी व एकूणच उद्योग व्यवसायात आलेल्या अडचणी तसेच जागतिक अस्थिरतेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम या सगळ्या अडचणींच्या काळात सुध्दा पुणे पीपल्स को ऑप. बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षात बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा […]

Read More