पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती: खाटांची कमतरता आणि मृत्युदरात वाढ होणार?

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संकटाला प्रतिबंध कण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत सात दिवस संचारबंदीसह, शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची […]

Read More

पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन:काय असणार निर्बंध?

पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसला तरी अंशत: लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील सात दिवस संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात […]

Read More