टूलकीट नंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या ‘गो बॅक मोदी’ ट्वीटनं खळबळ.. कोण आहे ही अभिनेत्री?

चेन्नई- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी जवळ-जवळ अडीच महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन विविध कारणांनी गाजत आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, तर केंद्र सरकारवर विविध क्षेत्रातून टीकाही केली जात आहे. मध्यंतरी पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हिने टूलकीट प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आणि […]

Read More