एमपीएससी परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग कमी पडला – अजित पवार

पुणे- विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) कमी पडला आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले. पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, वास्तविक एमपीएससीने हे सर्व प्रकरण व्यवस्थितपणे हाताळायला हवे होते. मात्र, हा प्रश्न हाताळण्यात ते कमी पडले, हे माझे वैयक्तिक मत […]

Read More